News & Events

Special Mention Account (SMA) And Non Performing Account (NPA)

लक्ष्मी अर्बन को ऑप बॅंक लि लातूर २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि ३० सप्टेंबर २०२१ वार गुरूवार रोजी दुपारी ३ वाजता ऑनलाइन पध्दतीने होणार आहे. सभेत सहभागी होण्यासाठी झूम अँप प्लेस्टोअर वरून इनस्टॉल करून खालील लिंकवर क्लिक करावे.

https://gblive.in/lucblatur अधिक माहितीसाठी 7770014921,7770014917 Laxmi Urban Co-Op. Bank Ltd. Latur.

सन्माननीय सभासद बंधू व भगिनी यांना कळवण्यात येते कि, लक्ष्मी अर्बन को -ऑप बँक लि. लातूर सन 2020-2021 ची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि. 30/09/2021 रोजी दुपारी ठीक 3:00 वाजता ऑनलाईन सभा आयोजित केली आहे. सभेस उपस्थित राहण्यासाठी सभासदांना दि. 28/09/2021 पर्यंत त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS (एसएमएस) द्वारे लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवण्यात येतील. तरी सर्व मा. सभासदांनी सभेस वेळेवर ऑनलाईन उपस्थित राहावे. Laxmi Urban Co-Op. Bank Ltd. Latur.

25th Varshik Ahawal Click Here…